नाथ संप्रदायातील नऊ नाथांचे गर्भगिरी परिसरात वास्तव्य होते. या ठिकाणांचे नाथ संप्रदायात मोठे महत्त्व असून, या भागात नऊ नाथांची समाधीस्थळे आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. ...
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य किंवा अतिक्रमण वाढीस लागू नये आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला डाग लागू नये, यासाठी सुशोभीकरण करण्यात आले. हिरवळीचे कोंदण या जागेला लाभले आहेत. ...
भाजीपाला खरेदीसाठी सायकलवर निघालेले अंबड लिंक रोडवरील नवनाथनगरचे रहिवासी अरुण गणपत तांबोळी-कोठुरकर (५८) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले कोठुरकर यांचा उपचारादरम्यान मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी घोषित केले. ...
पाच, दहा नव्हे तर तब्बल चौदा टक्क्यांनी मोठा झालेला आणि तीस टक्क्यांनी अधिक तेजोमय झालेला चंद्र पाहण्याची दुसरी संधी तर ग्रहणामुळे लालसर (ताम्रवर्णी) सूपर मून बघण्याची १५० वर्षानंतर प्रथमच संधी बुधवारी खगोलप्रेमींना मिळणार आहे. ...