लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
बापट, तुम्ही गेलात... आमच्यासाठी एक जागा रिकामी झाली..! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बापट, तुम्ही गेलात... आमच्यासाठी एक जागा रिकामी झाली..!

उगाच तुम्ही फार वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या रिकाम्या झालेल्या जागेवर कोण उभे राहणार, याची चर्चा करणाऱ्यांना दोष देऊ नका. ...

लुंगी नेसून किचनमध्ये गेले की 'महाद्या' बनवूनच बाहेर यायचे...; 'गिरीश भाऊं'ची आगळीवेगळी मैफल - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लुंगी नेसून किचनमध्ये गेले की 'महाद्या' बनवूनच बाहेर यायचे...; 'गिरीश भाऊं'ची आगळीवेगळी मैफल

आर. आर. पाटलांची फिरकी घेण्यात गिरीश भाऊंना खूप मजा वाटायची. आर. आर. देखील बोलायला भारी. त्या दोघांच्या गप्पा ऐकणे ही एक पर्वणी असायची... ...

सगळं काही ठरल्याप्रमाणे होत आहे; ठाकरेंच्या सहानुभूतीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळं काही ठरल्याप्रमाणे होत आहे; ठाकरेंच्या सहानुभूतीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न

मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार जनतेसमोर आणायचा आणि ठाकरेंच्या सहानुभूतीची तीव्रता कमी करायची ही ठरवलेली स्क्रिप्ट आहे. ...

कॅगच्या अहवालाचे भवितव्य लोकलेखा समितीच्या हाती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅगच्या अहवालाचे भवितव्य लोकलेखा समितीच्या हाती

कॅगची निरीक्षणे चूक की बरोबर हे ठरविण्यात लागणार किमान एक वर्ष ...

राजकारणातल्या महिलांची बदनामी कशासाठी? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकारणातल्या महिलांची बदनामी कशासाठी?

गेल्या काही दिवसांतील घटना पाहिल्या तर सुसंस्कृत महिलांनी राजकारणात यायचेच नाही का..? असा प्रश्न प्रत्येक जण विचारत आहे. ...

राजकीय कारकीर्द संपविणारा आरोग्य विभाग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय कारकीर्द संपविणारा आरोग्य विभाग

ज्या ज्या मंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग सांभाळला, त्यांची राजकीय कारकीर्द पुन्हा कधीच उभी राहिली नाही. असे का घडले...? ...

‘विठ्ठल नामाचा रे टाहो...’ की, ‘विठ्ठल नामाचा रेटा हो..?’ - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘विठ्ठल नामाचा रे टाहो...’ की, ‘विठ्ठल नामाचा रेटा हो..?’

विठूराय म्हणाले, ‘‘रखमाबाई ‘विठ्ठल नामाचा रे टाहो...’ असं नाही आताचं गाणं. आता गाणं बदललं, आता ‘विठ्ठल नामाचा रेटा हो...’ असं म्हणायला हवं...’’ ...

मुक्काम पोस्ट महामुंबई : मुंबईतील निवडणुका बिहार स्टाईलने होणार का..? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुक्काम पोस्ट महामुंबई : मुंबईतील निवडणुका बिहार स्टाईलने होणार का..?

निवडणुका येतील... जातील... मात्र, एकदा का सिस्टीम कोसळली तर आपण येणाऱ्या पिढ्यांसमोर कोणत्या तोंडाने सामोरे जाणार आहोत..? ...