lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

अतुल जोशी

बोराडीजवळ दीड लाखाचा बीअर साठा जप्त - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बोराडीजवळ दीड लाखाचा बीअर साठा जप्त

संबंधित चालक वाहन सोडून फरार झाला. ...

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्षेत नेते, मात्र विमानाचं लॅन्डींगच नाही; सगळेच माघारी गेले - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्षेत नेते, मात्र विमानाचं लॅन्डींगच नाही; सगळेच माघारी गेले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी आमदार मंजुळा गावित यांच्याकडे विवाह सोहळ्यानिमित्त मुंबईहून विमानाने येणार होते ...

खासगी बस उलटली; शिशूसह तीनजण ठार, चौगाव गावाजवळील घटनेत १९ प्रवासी जखमी - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :खासगी बस उलटली; शिशूसह तीनजण ठार, चौगाव गावाजवळील घटनेत १९ प्रवासी जखमी

राजस्थानातून हैद्राबादकडे जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात मायलेकासह तीनजण ठार तर १९ जण जखमी झाले. ...

धुळे जिल्ह्यात दोघांचा अपघाती मृत्यू; आकस्मिक मृत्यूची नोंद, वेगवेगळ्या घटना - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यात दोघांचा अपघाती मृत्यू; आकस्मिक मृत्यूची नोंद, वेगवेगळ्या घटना

या अपघातात हर्षल वंसत भिल (वय २६, रा. कळमसरे, ता. शिरपूर) हा ठार झाला. ...

शिक्षिकेकडून १ हजाराची लाच घेताना मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिक्षिकेकडून १ हजाराची लाच घेताना मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले

कुसुंबा शाळेतील घटना; धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल. ...

धुळे जि. प.च्या सीईओवर अविश्वास ठराव, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जि. प.च्या सीईओवर अविश्वास ठराव, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप

शुभम गुप्ता यांची २३ जुलै २०२३ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती ...

काँग्रेस सत्तेत येताच महिलांना ५० टक्के आरक्षण देणार - राहुल गांधी - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :काँग्रेस सत्तेत येताच महिलांना ५० टक्के आरक्षण देणार - राहुल गांधी

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी धुळ्यात आली होती. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला न्याय हक्क परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते. ...

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळ्यात उद्या महिला न्याय हक्क परिषद - Marathi News | | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळ्यात उद्या महिला न्याय हक्क परिषद

राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा मंगळवारी सायंकाळी दोंडाईचात दाखल झालेली आहे.  ...