लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
नाना, तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका..! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना, तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका..!

कोणी काहीही बोलले तरी तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका... ...

७ माणसं मेली म्हणून काय झालं? मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७ माणसं मेली म्हणून काय झालं? मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले...

मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले. त्यात १७ जणांचे जीव गेले. ८०  जखमी झाले. तेवढ्यापुरती चर्चा झाली. पुढे, बेकायदेशीर होर्डिंग्जच्या विरोधातली मोहीम थंडावली. ...

रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली मुंबईचे खंडहर करायचे? काही वर्षांनी फसल्याचे कळते... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली मुंबईचे खंडहर करायचे? काही वर्षांनी फसल्याचे कळते...

प्रकरण दहा वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. ज्यांनी आपली घरे रिकामी करून विकासाला इमारत दिली, ते बेघर झाले आहेत. आता तर त्यांना भाडेही मिळणे बंद झाले आहे. ...

पेपर विक्रेता, शाखाप्रमुख, रिक्षा चालक आणि आमदार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेपर विक्रेता, शाखाप्रमुख, रिक्षा चालक आणि आमदार

प्रत्येकाकडे सांगण्यासाठी स्वतःची अशी वेगळी स्टोरी आहे. ती कष्टाची आहे. मेहनतीची आहे. यातील काही जण अजूनही आपण आपली जमीन विसरलेलो नाही हे सांगणारे भेटले. ...

...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?

वय उद्धव - राज यांच्या बाजूने आहे. आदित्य - अमित असे दोन उत्साही तरुण जोडीला आहेत. या चौघांनी एकत्र येत झोकून दिले, उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला, संघटनेची बांधणी केली, कार्यकर्ते जोडले तर राज्यात खळबळ उडेल! ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा राजीनामा मागितला आहे. ...

ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

मुंबई, ठाण्यात काँग्रेसने स्वत:च्या हाताने करून घेतली स्वत:ची दारुण स्थिती  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 

मुंबई ३६, ठाणे १८, पालघर ६, रायगड ४ आणि मावळ ३ अशा ६७ जागा महामुंबईत येतात. सरकार कोणाचे बनवायचे हे ठरवण्याची क्षमता या ६७ जागांमध्ये आहे. ...