सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगता यावे, यासाठी शहरासह जिल्ह्यातील सराइत, कुख्यात गुंडांवर ‘एमपीडीए’अॅक्ट नुसार तसेच तडीपार करण्यासाठी जिल्हा पाेलिस प्रशासनाने बाह्या वर खाेचल्या आहेत. ... खदान पाेलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांदुर येथील भिमराव गुलाबराव डाबेराव (६०)याला अटक करीत ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ... पाेलिसांनी तडीपारांना दाखवला खाक्या; शस्त्र केली जप्त ... कलम ५०६ अंतर्गत २ वर्षाचा कारावास ठाेठावला. ... आयपीएल क्रिकेटवर शहरासह जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यात बसून सट्टा लावणारे, खायवळी करणारे सक्रिय झाले आहेत. ... तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; शिवापूर येथील घटना ... महिलेने अर्ज भरून दिल्यानंतर त्या महिलेच्या बँक खात्यामधून २ लाख ६४ हजार ४३९ रूपये ऑनलाइनद्वारे परस्पर काढण्यात आले ... युवकाविराेधात रामदास पेठ पाेलिस ठाण्यात शारिरिक शाेषण व फसवणूक केल्याची तक्रार नाेंदवली. ...