लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्या पोहोचली ३७ वर; कमी वयातील रूग्ण अधिक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्या पोहोचली ३७ वर; कमी वयातील रूग्ण अधिक

गुरूवारी ४८ रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील ४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

आरोग्य मंत्र्यांचे बेताल वक्तव्य; उत्तर तालुक्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रतिकात्मक फोटोला मारले जोडे - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरोग्य मंत्र्यांचे बेताल वक्तव्य; उत्तर तालुक्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रतिकात्मक फोटोला मारले जोडे

शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जोडोमारो आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. ...

अकृषी वीजग्राहकांची थकबाकी ११४१ कोटींच्यावर; सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकृषी वीजग्राहकांची थकबाकी ११४१ कोटींच्यावर; सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार

सर्व ग्राहकांनी त्यांचेकडील चालूसह व थकीत वीजबिलाचा भरणा करुन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फे केले आहे. ...

बाळे, जोडभावी, मजरेवाडीत आढळले कोरोनाचे रूग्ण; रूग्णसंख्या पोहोचली ४४ वर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाळे, जोडभावी, मजरेवाडीत आढळले कोरोनाचे रूग्ण; रूग्णसंख्या पोहोचली ४४ वर

आतापर्यंत सोलापुरात ३४ हजार ६४५ कोरोना रूग्ण आढळून आले असून आतापर्यंत १ हजार ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

सोलापुरातील अनधिकृत बांधकामाचे पोस्टर प्रदर्शन; कामगार सेनेचे अनोखे आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील अनधिकृत बांधकामाचे पोस्टर प्रदर्शन; कामगार सेनेचे अनोखे आंदोलन

गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने चक्री उपोषण सुरू आहे. ...

लवकर उठा... वेळेवर पोहोचा, उशिरा आल्यास परीक्षा केंद्रावर प्रवेश नाहीच - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लवकर उठा... वेळेवर पोहोचा, उशिरा आल्यास परीक्षा केंद्रावर प्रवेश नाहीच

पोलीस शिपाई पदासाठी रविवारी परीक्षा; केंद्रावर सोलापूर ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त ...

मोठी बातमी; चैत्री वारीला लाखो भाविक येणार; दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; चैत्री वारीला लाखो भाविक येणार; दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार

येत्या २ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात लाखो भाविक येत असतात. ...

होटगी रोडवरील विमानसेवा लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्याचा शब्द - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :होटगी रोडवरील विमानसेवा लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्र्याचा शब्द

लवकरच होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.  ...