लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

आई-वडिलांबरोबर भांडणं झाल्यानं मुलांनी घर सोडलं; पुढे काय घडलं? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आई-वडिलांबरोबर भांडणं झाल्यानं मुलांनी घर सोडलं; पुढे काय घडलं? वाचा सविस्तर

मुलांच्या आई-वडिलांना बार्शीला बोलावून घेतले अन् सुखरूपपणे स्वाधीन केले.  ...

दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला अन् वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहात राहिला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला अन् वैष्णवजनांतील उत्साह ओसंडून वाहात राहिला

मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण अकलूज जवळील खुडूस फाटा (ता. माळशिरस) येथे पार पडले. ...

मोठी बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात; जाणून घ्या सविस्तर माहिती - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात; जाणून घ्या सविस्तर माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सोलापूर विमानतळावर दाखल होतील. ...

मोठा प्रतीक्षेनंतर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठा प्रतीक्षेनंतर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस

पहिल्याच दिवशी सायंकाळी ५.३० पर्यंत ६६.२ मिमी पावसाची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. ...

नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला; हेलिकॉप्टरमधूनही झाली पुष्पवृष्टी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला; हेलिकॉप्टरमधूनही झाली पुष्पवृष्टी

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन  केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले. ...

माऊली... माऊलीचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे जिल्ह्यात आगमन  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माऊली... माऊलीचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे जिल्ह्यात आगमन 

पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.  ...

सोलापूर दलातील 8 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, ग्रामीणचे 2 अधिकारी आले शहरात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर दलातील 8 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, ग्रामीणचे 2 अधिकारी आले शहरात

ग्रामीणचे रविंद्र मांजरे व अंकुश माने यांची सोलापूर शहर पोलिस दलात बदली करण्यात आली आहे. ...

"माझ्या सहीनेच आंध्रप्रदेशातून तेलंगणा राज्य, राव यांची स्थिती...", सुशीलकुमार शिंदेची खोचक प्रतिक्रिया - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"माझ्या सहीनेच आंध्रप्रदेशातून तेलंगणा राज्य, राव यांची स्थिती...", सुशीलकुमार शिंदेची खोचक प्रतिक्रिया

विरोधकांकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. ...