लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

उद्योगमंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही?; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उद्योगमंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही?; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज ते सांगोला तालुक्यात शेतीपिकांचे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. ...

काय झाडी... काय डोंगर फेम शहाजीबापूंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा; जाणून घ्या कारण - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काय झाडी... काय डोंगर फेम शहाजीबापूंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा; जाणून घ्या कारण

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ...

वीट फेकून मारल्याने चालकाचे डोके फुटले; एनटीपीसीचे कर्मचारी घेऊन जाणाऱ्या बसची काच फोडली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीट फेकून मारल्याने चालकाचे डोके फुटले; एनटीपीसीचे कर्मचारी घेऊन जाणाऱ्या बसची काच फोडली

रस्त्यावर लावलेली मोटारसायकल बसचालकाने काढण्यास सांगितले, त्यानंतर सतीश गायकवाड याने माझी मोटारसायकल बाजूला घेत नाही असे म्हणत शिवीगाळ करून वीटेने चालकाला जखमी केले. ...

पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्याऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; सोलापूर तालुका पोलिसांचा तपास - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पत्नीचा खून करून पुरावा नष्ट करण्याऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; सोलापूर तालुका पोलिसांचा तपास

पत्नीचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप, १ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. ...

W - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :W

दिनांक 08 नोव्हेम्बर 2022 भारत जोड़ो पदयात्रा,  आज सकाळी वन्नाळी गुरुद्वारा ते वझरगा, नांदेड दुपारी : 3:00 वाजता खतगाव ... ...

उद्या चंद्रग्रहण; तुळशी विवाह करता येईल का?... वाचा, शास्त्र काय सांगतं - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उद्या चंद्रग्रहण; तुळशी विवाह करता येईल का?... वाचा, शास्त्र काय सांगतं

२५ ऑक्टोबरला झालेल्या सूर्यग्रहणानंतर १५ दिवसांनी म्हणजेच ८ नोव्हेंबरला २०२२ या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. ...

अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष डॉ.जहीर काझी संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष डॉ.जहीर काझी संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळात

सोलापूर : अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी यांनी संयुक्त राष्ट्र संघात अंजुमन-ए-इस्लामच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.  काझी यांनी त्यांच्या शिष्टमंडळात अमेरिकेतील ... ...

मोठी बातमी; पोलीस भरतीची जाहिरात निघाली, ३० नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पोलीस भरतीची जाहिरात निघाली, ३० नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

सोलापूर शहर, ग्रामीण पोलीस दल; २५६ रिक्त पदे भरणार ...