लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मोहोळ येथील नवरदेवांचे सोलापुरात अनोखे आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने मोहोळ येथील नवरदेवांचे सोलापुरात अनोखे आंदोलन

राज्यामध्ये दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत चालल्यामुळे तरुण मुलांच्या लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. ...

Solapur: चीनचे शिष्टमंडळ सोलापुरात; डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूल उभारणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: चीनचे शिष्टमंडळ सोलापुरात; डॉ. कोटणीस फ्रेन्डशिप स्कूल उभारणार

Solapur: मुंबईतील चिनी कॉन्सिल जनरल काँग शियानहुआ यांनी नुकतीच एक घोषणा केली होती. या घोषणेनुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी व चर्चा करण्यासाठी चीनचे एक शिष्टमंडळ आज सोलापूर महापालिकेत दाखल झाले होते. ...

Solapur: मोठी बातमी; सोलापूर शहरात ३० तासांचा शटडाऊन, पाणीपुरवठा विस्कळीत होणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: मोठी बातमी; सोलापूर शहरात ३० तासांचा शटडाऊन, पाणीपुरवठा विस्कळीत होणार

Solapur News: एमबीआर जुळे सोलापूर एसएसआर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत स्काडा प्रणालीकरिता मीटर व व्हॉल्व्ह बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्या भागातील पाइपलाइनमधील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ...

मोठी बातमी! सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार

सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे.  ...

शेकडो ट्रॅक्टर, ट्रॉलीसह हजारो कामगार रस्त्यावर; विमानतळासाठी सिध्देश्वरचे सभासद, कर्मचारी आक्रमक - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेकडो ट्रॅक्टर, ट्रॉलीसह हजारो कामगार रस्त्यावर; विमानतळासाठी सिध्देश्वरचे सभासद, कर्मचारी आक्रमक

मोर्चाच्या दर्शनस्थळी चिमणीची प्रतिकृती ठेवण्यात आले आहे ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या मोर्चामध्ये ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ...

Solapur Crime | पत्र्याच्या शेडमध्ये बनावट ताडी निर्मिती, धाड टाकून कारखाना सील - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Solapur Crime | पत्र्याच्या शेडमध्ये बनावट ताडी निर्मिती, धाड टाकून कारखाना सील

सोलापूर शहरातील कारवाई, १० आरोपींसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

भाजप सोलापूर शहराच्यावतीने पाकिस्तानविरोधात आंदोलन; बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप सोलापूर शहराच्यावतीने पाकिस्तानविरोधात आंदोलन; बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळला

सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख म्हणाले, पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था, अराजकता, लष्करातील मतभेद आणि बिघडत चाललेले जागतिक संबंध यापासून जगाचे लक्ष वळवणे आणि दिशाभूल करणे, असा या वक्तव्याचे उद्दिष्ट आहे. ...

सिनेस्टाईल पाठलाग करून दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारी जीप पकडली - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिनेस्टाईल पाठलाग करून दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारी जीप पकडली

साडे बाराशे लिटर हातभट्टी दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ...