लाईव्ह न्यूज :

default-image

आप्पासाहेब पाटील

३४ वर्षीय तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून; सांगोला तालुक्यातील घटना  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :३४ वर्षीय तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून; सांगोला तालुक्यातील घटना 

ही घटना गस्तीवरील पोलीस अधिकारी यांना एखतपुर- आचकदाणी रोडवर उघडकीस आली.  ...

मोठी बातमी: सोलापुरात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी: सोलापुरात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

नियोजन भवनासमाेरील घटना: पोलिसांनी घेतले युवकाला ताब्यात ...

मोठी बातमी! सोलापूर शहरातील ११ हजार मिळकतदारांना जप्तीच्या नोटिसा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापूर शहरातील ११ हजार मिळकतदारांना जप्तीच्या नोटिसा

तीन लाखांपुढचे थकबाकीदार; आता व्यावसायिक आस्थापना महापालिकेच्या रडारवर ...

रखडलेल्या उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामावरून प्रणिती शिंदे आक्रमक! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रखडलेल्या उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामावरून प्रणिती शिंदे आक्रमक!

या योजनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकल्पावर काम करत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली. ...

सोलापुरात 'एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र...'चा जयघोष; सिद्धेरामेश्वर यात्रेस प्रारंभ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात 'एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र...'चा जयघोष; सिद्धेरामेश्वर यात्रेस प्रारंभ

तैलाभिषकासाठी मानाचे सातही नंदीध्वज मार्गस्थ; मिरवणुकीत सर्वधर्मसमभावाचे दर्शन ...

पोलीस कोठडीतून पळालेला आरोपी 14 वर्षानंतर जेरबंद; पोलिसांची मोठी कामगिरी  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस कोठडीतून पळालेला आरोपी 14 वर्षानंतर जेरबंद; पोलिसांची मोठी कामगिरी 

कोठडीतून पळून गेल्यानंतर गेल्या १४ वर्षापासून तो मिळून येत नव्हता. या आरोपीच्या शोधासाठी लोहमार्ग पोलिसांनी ठिकठिकाणी पथके पाठविली होती. ...

मोठी बातमी; अलिशान कारमध्ये आढळल्या हातभट्टी दारूच्या टयुबा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; अलिशान कारमध्ये आढळल्या हातभट्टी दारूच्या टयुबा

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त ...

होम मैदानावर चार मोबाइल टॉयलेटची सुविधा; धूळ कमी करण्यासाठी तासाला पाण्याचा सडा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :होम मैदानावर चार मोबाइल टॉयलेटची सुविधा; धूळ कमी करण्यासाठी तासाला पाण्याचा सडा

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा; महापालिकेची यंत्रणा लागली कामाला ...