लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार गतप्राण; खामगाव-नांदुरा रोडवरील शनिवारी दुपारची घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार गतप्राण; खामगाव-नांदुरा रोडवरील शनिवारी दुपारची घटना

भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. ...

खड्ड्यात पडल्याने इसमाचा मृत्यू; माटरगाव येथील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खड्ड्यात पडल्याने इसमाचा मृत्यू; माटरगाव येथील घटना

तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्देवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे ...

आधार लिंकची थाप, ओटीपी देताच सव्वाचार लाख हडप; अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधार लिंकची थाप, ओटीपी देताच सव्वाचार लाख हडप; अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल

हा धक्कादायक प्रकार आता उजेडात आला असून याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. ...

शेतीसाठी दगडाने बापाचे डोके फोडले; कपाळावर दगड मारून केले जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतीसाठी दगडाने बापाचे डोके फोडले; कपाळावर दगड मारून केले जखमी

शेतीत हिस्सा न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत केला ...

शेतात नांगरटी करीत असताना इसमास शिविगाळ, धमकी; चौघांविरोधात गुन्हा  - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतात नांगरटी करीत असताना इसमास शिविगाळ, धमकी; चौघांविरोधात गुन्हा 

या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी उपरोक्त चौघांआरोपी विरोधात भादंवि कलम ३४१, ३४७, २९४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. ...

ऑटो डील मधील ८ दुचाकी अज्ञाताने पेटविल्या, खामगाव शेगाव रोडवरील मध्यरात्रीची घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ऑटो डील मधील ८ दुचाकी अज्ञाताने पेटविल्या, खामगाव शेगाव रोडवरील मध्यरात्रीची घटना

प्राप्त माहितीनुसार, ताज नगरातील नसरूल्ला खान कुदरत उल्ला खान ३६ यांच्या मालकीचे शेगाव रोडवर ऑटो डील आहे. ...

मोटार चालू असताना पाइप काढला, पाय घसरल्याने तोल जाऊन विवाहिता विहिरीत पडली - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोटार चालू असताना पाइप काढला, पाय घसरल्याने तोल जाऊन विवाहिता विहिरीत पडली

हिंगणा शेत शिवारातील घटना : माहेरच्या नातेवाईकांना घातपाताचा संशय ...

Buldhana: उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक धडकला, दोन जणांचा मृत्यू; कोक्ता शिवारातील घटना  - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक धडकला, दोन जणांचा मृत्यू; कोक्ता शिवारातील घटना 

Buldhana Accident News: उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक येऊन धडकल्याने दोन जण जागीच ठार झाले. ही घटना गुरूवारी सायंकाळी कोक्ता शिवारातील रेल्वे पुला जवळील मारूती मंदिराजवळ घडली. ...