लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अनिल गवई

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ, सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ, सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

विवाहितेच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीसांनी पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

दारूच्या नशेत आठ जणांवर प्राणघातक हल्ला, भालेगाव बाजार येथील घटना,एकाची प्रकृती अत्यवस्थ - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारूच्या नशेत आठ जणांवर प्राणघातक हल्ला, भालेगाव बाजार येथील घटना,एकाची प्रकृती अत्यवस्थ

Buldhana: दारूच्या नशेत तर्र असलेल्या एका आरोपीने हातातील काठीने अंगणात झोपलेल्या युवकाच्या डोक्यात तसेच सर्वांगावर हल्ला चढविला. त्याचवेळी एकापाठोपाठ त्याने तब्बल आठ जणांना हातातील काठीने दोन्ही हाताने प्रहार करीत जखमी केले. ...

शेतात नांगरणी करताना वीजेचा धक्का लागल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतात नांगरणी करताना वीजेचा धक्का लागल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू; खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथील घटना

घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्याला संतप्त जमावाने मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. ...

शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यास कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा

मुख्य साक्षीदार फितूर झाल्याने वरिष्ठांना कारवाईचे न्यायालयाचे आदेश ...

घारोड येथील नागरिकांचे उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घारोड येथील नागरिकांचे उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

नागरिकांनी मंगळवारपासून उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. ...

जुन्या वादातून वरूड येथे दोन गटात सशस्त्र हाणामारी; दोन्ही गटातील १९ जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जुन्या वादातून वरूड येथे दोन गटात सशस्त्र हाणामारी; दोन्ही गटातील १९ जखमी

सात गंभीर जखमींना अकोला येथे हलविले ...

Buldhana: खामगावात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, महिला आरोपी अटकेत - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: खामगावात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, महिला आरोपी अटकेत

Buldhana:  रुमालावर काहीतरी औषध टाकून सुंगविल्यानंतर एका अल्पवयीन मुलीला ओढत नेत असताना सतर्कतेने अपहरणाचा प्रयत्न फसला. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी खामगाव येथील शंकर नगर भागात घडली. ...

खामगावातील प्लास्टीक गोदामाला भीषण आग, लक्षावधी रूपयांची हानी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील प्लास्टीक गोदामाला भीषण आग, लक्षावधी रूपयांची हानी

शहरातील एका प्लास्टीकच्या गोदामाला शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. ...