येथील सोनारपाडा परिसरात एमआयडीसीमध्ये अंबर (अमूदान) केमिकल ही कंपनी आहे. छताच्या पत्र्यांना दिला जाणाऱ्या रंगाची या कारखान्यात निर्मिती होते. या कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझवि ...