मात्र गेल्या आठवड्यात ठाण्याच्या क्राईम ब्रॅंचने जाहीर।केलेल्या प्रसिद्धी पत्रकात १३ जणांचे मृतदेह मिळाल्याचे म्हंटले होते. त्यामुळे मृतांचा आकडा नेमका किती याचा काही ताळमेळ लागत नसून यंत्रणांमध्ये ताळमेळ नाही का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. ...