आयुष्यभर जनतेवर निरपेक्ष प्रेम करणारे मुंडे साहेब हयात असते, तर मी अडीच वर्ष जेलमध्ये गेलोच नसतो. ते पहाडाप्रमाणे माझा पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असते, अशा भावना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. ...
नाशकात सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात मंगळवारी (दि. ३०) ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते ...