लाईव्ह न्यूज :

default-image

अमित इंगोले

महिलांवरील वादग्रस्त विधानावर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण, म्हणाले - मी महिलांचा सर्वात जास्त सन्मान करतो... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिलांवरील वादग्रस्त विधानावर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण, म्हणाले - मी महिलांचा सर्वात जास्त सन्मान करतो...

मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते मीटूबाबत महिलेंच्या सुरक्षेसहीत अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. ...

अभिनेत्री काजल अग्रवालचं झालं लग्न, फॅनने तिच्या नावाचा हातावर काढला टॅटू... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री काजल अग्रवालचं झालं लग्न, फॅनने तिच्या नावाचा हातावर काढला टॅटू...

काजलसोबतच तिच्या फॅन्ससाठीही हा दिवस खास होता. तिच्या लग्नाबाबत तिचे फॅन्सही आनंदी होते. एका फॅनने तर काजलच्या नावाचा टॅटू देखील काढून घेतला. ...

VIDEO : डेंटिस्टला दात दाखवत होती महिला, अचानक वाजली अशी रिंगटोन की बिग बी हसून हसून झाले बेजार... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : डेंटिस्टला दात दाखवत होती महिला, अचानक वाजली अशी रिंगटोन की बिग बी हसून हसून झाले बेजार...

एक व्हायरल व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर शेअर केलाय. यात एक महिला डेंटिस्टकडे आपल्या दातांवर उपचार घेत असते. पण अचानक महिलेचा फोन वाजतो. ...

Kunal Khemu Tattoo :कुणाल खेमूने पायावर काढला नवा टॅटू, सोहा अली खाने शेअर केला मजेदार व्हिडीओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kunal Khemu Tattoo :कुणाल खेमूने पायावर काढला नवा टॅटू, सोहा अली खाने शेअर केला मजेदार व्हिडीओ

Kunal Khemu Tiger Tattoo : नुकताच सोहाने एक मजेदार व्हिडीओ तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला. ज्यात कुणाल खेमू पायावर नवा टॅटू बनवताना दिसत आहे.  ...

कन्फर्म! आर. माधवन दिग्दर्शनात करणार डेब्यू, लाजवाब भूमिकेत दिसणार शाहरूख खान... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! आर. माधवन दिग्दर्शनात करणार डेब्यू, लाजवाब भूमिकेत दिसणार शाहरूख खान...

स्पॉटबॉयला दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूख खानचा पुढील सिनेमा अंतराळ वैज्ञानिक नांबी नारायणन यांचा बायोपिक आहे. याच सिनेमात शाहरूख खान पत्रकाराच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  ...

सोनू सूदला फॅन म्हणाला; मालदीव्सला पाठवा सर, अभिनेत्याचं उत्तर वाचून हसून व्हाल लोटपोट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदला फॅन म्हणाला; मालदीव्सला पाठवा सर, अभिनेत्याचं उत्तर वाचून हसून व्हाल लोटपोट

सोशल मीडियावर एका फॅनने सोनूकडे अशी मागणी केली की, सगळ्यांना हसू आवरणं कठिण झालंय. फॅनने सोनूकडे मागणी केली की, त्याला मालदीवला पाठवून द्यावं. ...

MeToo वर मुकेश खन्ना यांचं वादग्रस्त विधान, 'महिलांचं बाहेर निघून काम करणं समस्येचं मूळ' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :MeToo वर मुकेश खन्ना यांचं वादग्रस्त विधान, 'महिलांचं बाहेर निघून काम करणं समस्येचं मूळ'

व्हिडीओत मुकेश खन्ना #MeToo वर आपले विचार मांडत आहे आणि महिला व पुरूषांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देत आहेत. ...

फातिमा सना शेखने केला खुलासा; ३ वर्षांची असताना झालं शोषण, कास्टिंग काउचचाही केला सामना - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फातिमा सना शेखने केला खुलासा; ३ वर्षांची असताना झालं शोषण, कास्टिंग काउचचाही केला सामना

फातिमा सना शेखने पिंकविलाला देण्यात आलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला अनेकदा बोलण्यात आलं होतं की, तू कधीही हिरोईन होऊ शकत नाही. ...