अमेय गोगटे हे Lokmat.com चे संपादक आहेत. गेली २१ वर्षं ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात १७ वर्षं काम करत आहेत. त्याआधी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातही त्यांनी काम केलं आहे. राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. त्याशिवाय, 'डोक्याला थॉट' या पॉडकास्टमध्ये ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती घेतात. गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. तसंच, काही बीएमएम कोर्सेसमध्ये ते लेक्चरर म्हणून जातात. 'लोकमत'आधी त्यांनी तरुण भारत, झी २४ तास, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
मागे एक खूप मार्मिक वाक्य ऐकलं. "वयाच्या दुसऱ्या वर्षी आपण बोलायला लागतो, पण कुठे-कधी-काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, हे समजून घेण्यात पुढची बरीच वर्षं जातात. काहींना तर ते आयुष्यात समजत नाही". ...
गेमिंग व्हिडीओ आणि इतर यू-ट्युबर्सच्या कमाईची इंटरेस्टिंग माहिती देणारे व्हिडीओ तो चॅनलवर पोस्ट करायचा. आज याच ‘मिस्टर बीस्ट’च्या कमाईची नेटिझन्स चर्चा करतात. ...
कुठलीही गोष्ट गोष्टीमधून समजावली, तर ती चांगली लक्षात राहते - मनावर ठसते, हे ओळखून रुचीने आपला ४ वर्षांचा लेक आयू आणि १० वर्षांची पिहू यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी, खेळ, अॅक्टिव्हिटी तयार केल्या. ...
एका गोष्टीच्या बाबतीत गेल्या १६-१७ वर्षांत शिवसेना बदललेली दिसत नाही, असं म्हणावं लागेल आणि ती गोष्ट म्हणजे 'शिवसेनेतील बडवे'. २००५ मध्ये राज ठाकरे यांनी कुणाचंच नाव घेतलं नव्हतं, पण चार-पाच नावांची जोरदार चर्चा झाली होती. ...
'रनिंग कॉस्ट' कमी असणं ही इलेक्ट्रिक व्हेईकलची एक जमेची आणि अनेकांना भुरळ पाडणारी बाब. पण, तुम्ही 'वीक डे' ट्रॅव्हलर (ऑफिसला कारने जाणारे) आहात की 'वीकेंड ट्रॅव्हलर' आहात हे गणित इथे मांडायला हवं. ...
एखाद्या गाण्याचा शॉर्ट व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि तो क्रिएटर रातोरात स्टार झाला, अशी उदाहरणं आपण बघतो. अशी एखादी बातमी वाचून अनेक तरुण लगेच स्वतःचा एखादा व्हिडीओ तयार करतात आणि लाईक्सची वाट बघत बसतात. पण, तसं नसतं मित्रहो. ...