लाईव्ह न्यूज :

default-image

अजित घस्ते

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात देवगड हापूसची आवक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात देवगड हापूसची आवक

५ डझनाच्या एका पेटीला तब्बल २१ हजार रूपये भाव मिळाला... ...

दिवाळीत पुणे विभागात १९ लाख प्रवाशांनी घेतला 'लालपरी'चा लाभ, विक्रमी २३ कोटींचे उत्पन्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत पुणे विभागात १९ लाख प्रवाशांनी घेतला 'लालपरी'चा लाभ, विक्रमी २३ कोटींचे उत्पन्न

प्रवाशांकडून लांब पल्ल्याचा प्रवास करताना स्लीपर बसला प्राधान्य दिले आहे.... ...

पुणे विभागातही रेल्वेची स्वयंचलित सिग्नल प्रणाली, आता शहरातूनही रेल्वे जाणार भरधाव - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागातही रेल्वेची स्वयंचलित सिग्नल प्रणाली, आता शहरातूनही रेल्वे जाणार भरधाव

शहरातून जातानादेखील रेल्वे सुसाट धावणार आहे... ...

पुणे - मुंबई रेल्वे गाड्या रद्द; खासगी वाहनांचा दर झाला डबल, प्रवाशांचा मनस्ताप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - मुंबई रेल्वे गाड्या रद्द; खासगी वाहनांचा दर झाला डबल, प्रवाशांचा मनस्ताप

१०० रुपयात होणारा रेल्वेचा प्रवास ५०० ते ७०० रुपयापर्यंत मोजावा लागत असल्याने सामान्य प्रवाशांना नाहक त्रास ...

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक कामांमुळे दोन दिवसांचा ब्लॉक, प्रवाशांचे हाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक कामांमुळे दोन दिवसांचा ब्लॉक, प्रवाशांचे हाल

तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत..... ...

काँग्रेसने डबघाईला आणलेली अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधारली- पियुष गोयल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसने डबघाईला आणलेली अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधारली- पियुष गोयल

यापुढे गोयल म्हणाले, २०१४ पूर्वी व्यापाऱ्यांना, उद्योगांना पोशाक वातावरण नव्हते. कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती... ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर, कलबुर्गीवरून मुंबईला विशेष गाडी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर, कलबुर्गीवरून मुंबईला विशेष गाडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन (दि. ६) डिसेंबरला आहे.... ...

एजंट म्हणताेय, एसटी साेडा अन् आमच्याबराेबर चला; बसस्थानकात घुसून पळवताहेत प्रवाशी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एजंट म्हणताेय, एसटी साेडा अन् आमच्याबराेबर चला; बसस्थानकात घुसून पळवताहेत प्रवाशी

एजंटांवर एसटी महामंडळाकडून काहीच कारवाई होत नाही ...