आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग सोलापूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार माध्यामिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे सर्वाधिक पगार कोणत्या देशातल्या लोकांना मिळतो, किती आहे?
Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) या सुधारगृहात सुविधांची कमरता असल्याने यापुर्वी अनेक मुलींनी पलायन केल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. सुधारगृहातील सुविधांसह सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह? नऊ पैकी सात सापडल्या, दोन अद्यापही फरार ...
हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर गाडीमधील बॅग गायब असल्याचे लक्षात आले. ...
शेकडो मैल पायी चालून पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना आषाढी एकादशीला शेंगदाणा-गुळाच्या लाडूचा फराळ आणि द्वादशीच्या दिवशी पुरणपोळीचे जेवण छत्रपती संभाजीनगरातील भाविकांतर्फे देण्यात येते. ...
मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत १३६४ मालमत्तांवर कारवाई; महापालिका, पोलिसांची शहरात ऐतिहासिक कामगिरी ...
मार्च व जून महिन्यांत पर्यटकांवर तीन ते चार वेळा आग्या मोहोळाच्या माश्यांनी हल्ला चढविला होता. यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक जखमी झाले होते. ...
६० मीटर रस्ता रुंद केल्यावर दोन्ही बाजूंनी पथदिवे बसविले जातील. रस्त्याची रुंदी लिहिली जाणार असून, जेणेकरून कोणी अतिक्रमण करणार नाही. ...
आयपीएस पंकज अतुलकर यांच्यासह शर्मिष्ठा घारगे शहराच्या पोलिस उपायुक्तपदी ...
लग्न ठरलेल्या दिवशीच रोहिणी खोतकरची हर्सूल कारागृहात रवानगी, गोव्यातून मित्र ताब्यात ...
नशेखोराची टँकर चालकास मारहाण, महिलांवरही धावला ...
लेणी परिसरात ब्लास्टिंग होत असल्याची माहिती पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. ...