CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) भरधाव रुग्णवाहिकेची ट्रकला पाठीमागून धडक;पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी ...
जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...
संपूर्ण प्रकरण केवळ फसवणुकीच्याच धर्तीवर येऊन ठेपले; देशविरोधी कृत्याचे पुरावे नाहीत ...
जायकवाडी धरणाच्या उभारणीनंतर १९६७-६८ दरम्यान अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या उत्तर आणि दक्षिण वसाहतीतील घरे मोडकळीस आली आहेत. ...
विहामांडवा-इंदेगाव हा प्रमुख वर्दळीचा मार्ग असून, ऊस वाहतूक, शेतमाल वाहतूक, रुग्ण व विद्यार्थ्यांची रोजची ये-जा या मार्गावरून मोठ्या प्रमाणात केली जाते. ...
मराठवाड्याच्या 'सिनेमा' प्रेमाला जागतिक व्यासपीठ! ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६; प्रेक्षकांना ५ दिवसांची मेजवानी. ...
१५ मिनिटांत दोनदा बिबट्याचे दर्शन; लासूर स्टेशन परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ...
कोर्टातही थांबले नाहीत अश्रू! संतोष देशमुख यांच्या हत्येचा क्रूर घटनाक्रम पुन्हा समोर येताच देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश. ...
आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी आता १६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. ...
हमीभावाचा कायदा नसल्याची पोकळी आणि व्यापाऱ्यांची मनमानी, यामुळे शेतकऱ्यांच्या दुःखात भर पडली असून, बळीराजा ‘हमी’ नव्हे तर ‘हवालदिल’ अवस्थेत ...