coronavirus : बजाजनगरसह ग्रामीण भागात वाढतोय संसर्ग; आज १३७ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 10:38 AM2020-06-21T10:38:50+5:302020-06-21T10:39:15+5:30

एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४९७ झाली आहे.

coronavirus: growing infection in rural areas including Bajajnagar; Today an increase of 137 patients | coronavirus : बजाजनगरसह ग्रामीण भागात वाढतोय संसर्ग; आज १३७ रुग्णांची वाढ

coronavirus : बजाजनगरसह ग्रामीण भागात वाढतोय संसर्ग; आज १३७ रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या १४७० रूग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी १३७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४९७ झाली आहे. यापैकी १८४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १८७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सध्या १४७० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील  क्रांती नगर १, मिल कॉर्नर १,  बनेवाडी १, एन नऊ, सिडको २, शिवाजी नगर ४, न्यू विशाल नगर २, न्यू हनुमान नगर १, उस्मानपुरा ७, राजीव नगर ३, अबरार कॉलनी १, सातारा परिसर ३, जयसिंगपुरा ६, सुरेवाडी २, एन बारा हडको १,  बायजीपुरा १, मयूर नगर, एन अकरा १, अहिंसा नगर १, जय भवानी नगर ३, मातोश्री नगर १,  न्यू बायजीपुरा १, एन बारा, हडको १, गजानन नगर ५, गरिष नगर १, नारळीबाग १,  भावसिंगपुरा १, कोकणवाडी १, राम नगर ५, लक्ष्मी नगर १, समर्थ नगर १, राज नगर, छत्रपती नगर १, सुभाषचंद्र बोस नगर १, राजेसंभाजी कॉलनी, हर्सुल १, न्यू गजानन कॉलनी २, जाधववाडी, सिद्धेश्वर नगर १, सावित्री नगर, चिकलठाणा १, गादिया विहार, शंभू नगर १, एसटी कॉलनी, एन दोन १, एन अकरा, नवनाथ नगर ३, एन अकरा दीप नगर ४, जाधववाडी, राजे संभाजी कॉलनी ३, हनुमान चौक, चिकलठाणा २, चिकलठाणा, पुष्पक गार्डन १, हेडगेवार रुग्णालय परिसर १, विष्णू नगर १, एन बारा, स्वामी विवेकानंद नगर १, उल्कानगरी १, नागेश्वरवाडी १, सुदर्शन् नगर, हडको १, एन पाच सिडको १, कैसर कॉलनी १, एन दोन, ठाकरे नगर १, एन दोन सिडको १, गारखेडा परिसर १, जय भवानी चौक, बजाज नगर २, टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ १, एमजीएम हॉस्पीटल जवळ १ बाधित रुग्ण आढळून आले.
--
बजाज नगरसह ग्रामीण भागात वाढतोय संसर्ग
वाळूज पंढरपूर १, सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर ५, दीपज्योती हाऊसिंग सोसायटी १, तोरणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर ३, सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर २, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर २, छत्रपती नगर, वडगाव ३, राम मंदिराजवळ, बजाज नगर १, चैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, पळशी १०, करमाड १, पिसादेवी २, कन्नड ६, गंगापूर २ या भागातील कोरोना बाधित आहेत. यामध्ये ४४ स्त्री व ९३ पुरुष आहेत.

Web Title: coronavirus: growing infection in rural areas including Bajajnagar; Today an increase of 137 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.