शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

अडगावातील युवकांनी धरली कृषिसमृद्धीची कास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

कुक्कुटपालनाचा शेतीपूरक व्यवसाय, माजी आमदारांचे मार्गदर्शननांदगाव खंडेश्वर : शेतीलाच एखाद्या पूरक व्यवसायाची जोड दिली, तर गाव सोडून कुठेही चाकरीला ...

कुक्कुटपालनाचा शेतीपूरक व्यवसाय, माजी आमदारांचे मार्गदर्शननांदगाव खंडेश्वर : शेतीलाच एखाद्या पूरक व्यवसायाची जोड दिली, तर गाव सोडून कुठेही चाकरीला जायचे काम नाही, हे ताडून अडगाव बु. येथील शेतकरी युवकांनी कुक्कुटपालन सुरू केले आहे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम अडगाव बु. येथील लाभार्थी मनोज दादाराव खोब्रागडे यांना रोजगार हमी योजनेंतर्गत कुक्कुटपालन करण्यासाठी टीनशेड ग्रामपंचायतीमार्फत बांधून देण्यात आले. तेथील ग्रामरोजगार सेवक मोरेश्वर दिवटे यांनी कुक्कुटपालनासाठी पक्षी उपलब्ध केले. ग्रामपंचायत सदस्य कल्याणी जगदीश दिवटे, प्रफुल परिमल व मंगेश परिमल यांनी संंबंधित लाभार्थींना या व्यवसायासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासनाने अडगाव बु. हे गाव ‘मी समृद्ध, तर गाव समृद्ध’ योजनेत गाव समाविष्ट करण्याची मागणी मोरेश्वर दिवटे यांनी केली. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात गावात सिंचन विहिरी, खचलेल्या सिंचन विहिरी, पांदण रस्ते, २०० घरकुले, वृक्ष व फळबाग लागवड आदी कामे करण्यात आली आहेत. शरद पवार योजनेंतर्गत ‘घर घर गोठा’ उपक्रम राबविण्याची मागणी ग्रामरोजगार सेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.