शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांना तृतीयपंथीयांनी नग्न करून केस कापले, व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

व्हिडीओ ‘सोशल मीडियावर’ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.  याप्रकरणी तरुणांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी चार तृतीयपंथीयाविरुद्ध भादंविचे कलम ३२३, ५०४, ५०६, ५०० अन्वये गुन्हा नोंदविला. व्हिडीओत काही तृतीयपंथी तरुणांना नग्न करून त्यांचे केस कापत असल्याचे दिसत आहे. सदर तरुणांना नृत्य करण्यासाठी बोलावून नग्न करून केस कापले व बदनामी केली, असे तरुणांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

ठळक मुद्देबडनेरा पोलिसांनी नोंदविला गुन्हा, शनिवारी वाद पोहचला सीपी कार्यालयात

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा/अमरावती : नकली तृतीयपंथी असल्याच्या संशयावरून खऱ्या तृतीयपंथीयांनी दोन तरुणांना नग्न करून त्यांचे डोक्याचे केस कापल्याची धक्कादायक घटना बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत निंभोरा झोपडपट्टीत गुरुवारी दुपारी घडली.  याचा व्हिडीओ ‘सोशल मीडियावर’ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.  याप्रकरणी तरुणांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी चार तृतीयपंथीयाविरुद्ध भादंविचे कलम ३२३, ५०४, ५०६, ५०० अन्वये गुन्हा नोंदविला. व्हिडीओत काही तृतीयपंथी तरुणांना नग्न करून त्यांचे केस कापत असल्याचे दिसत आहे. सदर तरुणांना नृत्य करण्यासाठी बोलावून नग्न करून केस कापले व बदनामी केली, असे तरुणांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सीपी कार्यालयातही आपबीती कथन केली.

बडनेरा पोलिसांनी नोंदविला गुन्हा, शनिवारी वाद पोहचला सीपी कार्यालयात  

तृतीयपंथीयांचा ताफा धडकला  तरुणांनी बडनेरा ठाण्यात तक्रार केल्यानंतर तृतीयपंथीयांच्या व्यवसायातील असली-नकलीचा वाद पुन्हा शनिवारी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला. खऱ्या तृतीयपंथीयांच्या धाकाने बनावट तृतीयपंथी म्हणून फिरणारे दोन तरुणांनी शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सीपी कार्यालयात आसरा घेतला. परंतु त्याचवेळी त्यांचा पाठलाग करीत ऑटोतून २५ ते ३० तृतीतपंथीसुध्दा सीपी कार्यालयात पोहोचल्याने प्रचंड गोंधळ उडाला. तृतीयपंथीयांनी आपबीती पोलिसांसमोर मांडली. त्या तरुणांनीही त्यांच्यासोबत घडलेल्या गंभीर प्रकारचे कथन पोलिसांसमोर केले. फ्रेजरपुरा पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतले.

तरुणांनी दिलेल्या तक्रारीनुसार व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तृतीयपंथीयांविरुद्ध अब्रू नुकसानाची गुन्हा नोंदविला आहे. सदर प्रकरण तपासात घेतले असून  पुढील कारवाई सुरू आहे.- बबन पुसाटे, पोलीस निरीक्षक, बडनेरा 

 

टॅग्स :Policeपोलिस