ऊन-सावलीचा खेळ.

By Admin | Updated: May 30, 2015 00:30 IST2015-05-30T00:30:35+5:302015-05-30T00:30:35+5:30

विदर्भाचे नंदनवन म्हणविणाऱ्या चिखलदरा नगरीतील हे ऊन-सावलीचा मेळ साधणारे सुरेख छायाचित्र.

Wool-shadow game. | ऊन-सावलीचा खेळ.

ऊन-सावलीचा खेळ.

.विदर्भाचे नंदनवन म्हणविणाऱ्या चिखलदरा नगरीतील हे ऊन-सावलीचा मेळ साधणारे सुरेख छायाचित्र. विदर्भावर सूर्य नारायण कोपला आहे. कधी नव्हे ते या थंड हवेच्या ठिकाणचे तापमानही वाढले आहे. तरीही येथील सौंदर्य भुरळ पाडणारेच आहे. दोन्ही बाजूंना दाट वनराई असल्याने सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे ऊन-सावलीचा असा मजेदार खेळ पाहायला मिळाला.

Web Title: Wool-shadow game.