शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक पतीच्या त्रासापायी पत्नीने जाळून घेतले

By admin | Updated: December 8, 2015 00:19 IST

सैनिक पती व सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून पत्नीने जाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी खल्लाजवळील घडा सांगवा गावात घडली.

 उपचारादरम्यान मृत्यू : खल्लारजवळील घडा सांगवातील घटना खल्लार : सैनिक पती व सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून पत्नीने जाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी खल्लाजवळील घडा सांगवा गावात घडली. ज्योत्स्ना सचिन वानखडे (२५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणात खल्लार पोलिसांनी सासरे प्रेमदास साहेब वानखडे (५५) याला अटक केली आहे. ज्योत्स्ना हिचा १८ एप्रिल २०१३ मध्ये सैनिक सचीन वानखडेशी विवाह झाला. त्यांना दोन वर्षांचा हर्षल नावाचा मुलगा आहे. मात्र, सचिन हा ज्योत्स्नाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करीत होता. यात सचिनला आई-वडिलांचेही सहकार्य मिळाले होते. २ डिसेंबर रोजी सचिन हा सुट्टी घेऊन घडा सांगवा येथे आला. दरम्यान ६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांच्यात वाद उफाळला. रागाच्या भरात ज्योत्सनाने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. तिने वेदनेच्या भरात सचिनला कवटाळले. यामध्ये ज्योत्स्ना १०० टक्के भाजल्या गेली तर सचिन ५५ टक्के भाजला. दोघांनाही दर्यापूरच्या एका दवाखान्यात मध्यरात्री दाखल करण्यात आले. मात्र, ज्योत्स्नाची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला पहाटे ५.१५ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती खल्लार पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ इर्विन रुग्णालय गाठले. जळीत ज्योत्स्नाचे बयाण नोंदविल्यावर ज्योत्स्नाने सर्व घटनाक्रम सांगितला. दुपारी १२ वाजता दरम्यान ज्योत्स्ना उपचार मृत्यू झाला. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी पती, सासू व सासऱ्याविरुध्द भादंविच्या कलम ३०६,३४, ४९८ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून सासरा प्रेमदास वानखडेला अटक केली आहे.