शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्या शुध्दीकरण, प्रमाणिकरण मोहीम

By admin | Updated: March 18, 2015 00:26 IST

मतदार यादीतील त्रुटी दुरूस्त करण्यासाठी १२ एप्रील ते ३१ जुलै या कालावधीत मतदार यादी अद्यावतीकरण शुध्दीकरण कार्यक्रम निवडणूक..

अमरावती : मतदार यादीतील त्रुटी दुरूस्त करण्यासाठी १२ एप्रील ते ३१ जुलै या कालावधीत मतदार यादी अद्यावतीकरण शुध्दीकरण कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला असून या मोहीमेची अंमलबजावणी जिल्हात जिल्हा प्रशासना तर्फे सुरू होत असल्याची माहीती निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर,उपविभागीय अधिकारी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.ते जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित पत्रपरिषदेला संबोधित करतांना बोलत होते पुढे बोलतांना ते म्हणाले या मोहीमेच्या पहिल्या टप्यात जिल्हयात राष्ट्रीय मतदार याद्याचे शुध्दीकरण केले जाणार आहे.या दरम्यान मतदार यादीतील दुबार नाव नोंदणी, नावातील चुका दुरूस्त करणे, छायाचित्र नलकीचे असल्यास त्यात सुधारणा करणे, मय्यतांची नावे वगळणे, पत्ता दुरूस्त करणे अशा दुरूस्त्या केल्या जाणार आहेत. यासोबतच मतदान ओळखपत्राला आधारकार्ड क्रमांक जोडण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे. त्यांनी आॅनलाईन अथवा तहसीलमध्ये जावून आधारकार्ड लिकींग करावेत किंवा मोबाईल वरून एसएमव्दारे आपला आधार क्र. नोंदविता येणार असल्याचे प्रविण ठाकरे यांनी सांगीतले.तसेच या मोहीमेची माहिती देण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी , बी एल ओ हजर राहणार आहेत.जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर दर महिन्याच्या प्रत्येक रविवारी विशेष शिबीर घेणार आहेत ही मोहीम प्रत्येक महिन्यामध्ये राबविण्यात येणार आहे. ही सुविधा जवळच्या ई महासेवा केंद्र, मतदार मदत केंद्र, नागरी सेवा केंद्रात सुरु केली जाणार आहे. यादीतील दूबार नाव वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ सादर करणे आवश्यक आहे. ज्यांचे नाव, वय पत्ता, फोटो यामध्ये चूका असतील त्यांनी फॉर्म क्र.८ संबंधीत तहसीलदारांकडे भरुन द्यावा त्याच बरोबर नाव वगळणे व दूरुस्तीसाठी आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ओळखपत्रासोबत आधार लिंक करण्यासाठी संबंधित ठिकाणी अर्ज घेवून मतदार ओळपत्राची आणी आधार कार्डची झेराक्स प्रत आणून दिल्यास मतदारांचे आधार लिंक केले जाईल.