शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक उलटून दोन ठार, चार जखमी

By admin | Updated: July 10, 2014 23:19 IST

भरधाव ट्रक चालकाचे संतुलन बिघडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अमरावती-चांदूरबाजार

टाकरखेडा संभू : भरधाव ट्रक चालकाचे संतुलन बिघडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अमरावती-चांदूरबाजार मार्गावरील नांदुऱ्याजवळ घडला. अपघातातील चारही गंभीर जखमींना उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये राजेंद्र केशव मेश्राम (३५ रा. नांदुरा), प्रभा रामराव मालोडे (३० रा. नांदुरा)समावेश आहे. जखमींमध्ये नर्मदा राजेंद्र मेश्राम(३२),ज्योती श्रीकृष्ण शेंडे(३२),शारदा गजानन भारसाकळे (३०),रंजना संतोष इंदूरकर(४०) यांचा समावेश आहे. ट्रक क्रं.एम.एच.२७-एक्स-५६३ हा पाचशे पोते सिमेंट घेऊन अमरावतीहून-वरुडकडे जात होता. चालकाचे संतुलन बिघडल्याने तो रस्त्याच्या कडेला कोसळला. वलगाव पोलिसांनी पंचनामा करून ट्रक चालक अजय रामदास तायवाडे (२० रा. वरुड) याला अटक केली आहे. (वार्ताहर )