शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

एसीपींकडून अपघातमुक्त वाहतुकीचे धडे

By admin | Updated: February 27, 2016 00:11 IST

शहरात एखादा अपघात झाल्यास वाहतुकीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. सुरक्षित वाहतूक आणि अपघातमुक्त शहर ही आपली जबाबदारी आहे,

कर्मचाऱ्यांची उपस्थिती : अपघात टाळण्याचा मंत्रअमरावती : शहरात एखादा अपघात झाल्यास वाहतुकीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. सुरक्षित वाहतूक आणि अपघातमुक्त शहर ही आपली जबाबदारी आहे, अशा शब्दांत वाहतूक शाखेचे प्रभारी एसीपी बळीराम डाखोरे यांनी अधिनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपघातमुक्तीचे धडे दिले. शहरात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी गाडगेनगर, फ्रेजरपुरा आणि राजापेठ या तीन भागांमध्ये वाहतूक शाखेची विभागणी करण्यात आली. वाढती लोकसंख्या आणि वाढलेली वाहन संख्या पाहता वाहतूक शाखेची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्या पार्श्वभूमिवर डाखोरे यांनी अपघात झाल्यावर वाहतूक पोलिसांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला त्वरित लगतच्या रुग्णालयात हलवावे व वाहनांना त्वरित रस्त्याने बाजूने करावे, गर्दी होऊन जनआंदोलन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी आणि तत्पूर्वी अपघातच होणार नाही, याची खबरदारी घेऊन निर्धोक वाहतुकीसाठी जनजागृती करण्याचे धडे डाखोरे यांनी दिले. शहर वाहतूक शाखेच्या इर्विन चौक स्थित कार्यालयात मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शन सत्राला वाहतूक निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)