शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी करताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळले, शेतकऱ्याचा मृत्यू

By गणेश वासनिक | Updated: June 28, 2025 19:38 IST

Amravati : विहिरीतील पाण्याचा उपसा करून मृतदेह बाहेर काढण्यात यश

तिवसा (अमरावती) : शेतात सोयाबीनची पेरणी करीत असलेले ट्रॅक्टर अचानक शेतातील विहिरीत कोसळल्याने त्यावरील चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी ८:३० वाजता वऱ्हा शिवारात घडला. संजय देवीदास भाकरे (४३, रा. वऱ्हा), असे मृताचे नाव आहे.

संजय भाकरे हे आपल्या स्वमालकीच्या मिनी ट्रॅक्टरसह गावातीलच वाघाडे यांच्या शेतात पेरणीसाठी गेले होते. पेरणी करीत असताना अनवधानाने जमिनीशी समांतर असलेल्या ३५ फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर कोसळला. संजय भाकरे हे ट्रॅक्टरखाली दबल्याने विहिरीतील पाण्यामुळे जीव गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. काही नागरिकांनी विहिरीत उतरून मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला; परंतु पाण्याची पातळी जास्त असल्याने मृतदेह काढता आला नाही. अखेर विहिरीतील पाण्याचा उपसा करून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

संजय भाकरे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोहोचून कुऱ्हा पोलिसांनी पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.

टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघातFarmerशेतकरीfarmingशेती