चिखलदरा येथे पर्यटनाला जाणारी चारचाकी दरीत कोसळली; ३ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 10:51 IST2023-09-17T10:51:16+5:302023-09-17T10:51:25+5:30

अपघातच झाल्याची माहिती पोलिसांना डायल ११२ मिळाल्याने पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

Tourist's four-wheeler falls into valley at Chikhaldara; 3 people died, 7 people were seriously injured | चिखलदरा येथे पर्यटनाला जाणारी चारचाकी दरीत कोसळली; ३ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

चिखलदरा येथे पर्यटनाला जाणारी चारचाकी दरीत कोसळली; ३ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

- नरेंद्र जावरे 

अमरावती- चिखलदरा पर्यटन स्थळावर जाणार एका चार चाकी वाहनाला सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान अपघात होऊन शंभर फूट खोल दलित कोसळली आत तीघांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर चार गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. अपघातच झाल्याची माहिती पोलिसांना डायल ११२ मिळाल्याने पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

 

Web Title: Tourist's four-wheeler falls into valley at Chikhaldara; 3 people died, 7 people were seriously injured