लेहेगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:11 AM2021-04-05T04:11:19+5:302021-04-05T04:11:19+5:30

फोटो पी ०३ लेहेगाव फोेल्डर लेहेगाव : केंन्द्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारावर लेहेगाव ग्रामपंचायतीने आपली मोहर उमटविली ...

Top in Lehegaon Gram Panchayat district | लेहेगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल

लेहेगाव ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल

googlenewsNext

फोटो पी ०३ लेहेगाव फोेल्डर

लेहेगाव : केंन्द्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारावर लेहेगाव ग्रामपंचायतीने आपली मोहर उमटविली आहे. ही ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल ठरली आहे.

ग्रामपंचायत लेहेगाव येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविताना प्रशासकीय नियम व अटीचे पालन करत गावकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. गावात वृक्षसंवर्धन व स्वच्छता, शिक्षण, सौरऊर्जेवर भर देण्यात आला. सरपंच राजेंद्र तट्टे, ग्रामसेविका व्ही.एस. प्रतिके, मोर्शी कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय तट्टे, डॉ. धनंजय तट्टे यांच्या मार्गदर्शनात हा पुरस्कार प्राप्त करता आला. लेहेगाव ग्रामपंचायतीला मिळालेला पुरस्काराकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य विद्या तट्टे, गटविकास अधिकारी पवार, विस्तार अधिकारी सुपळे, विस्तार अधिकारी भिवगडे, ग्रा.पं.कर्मचारी प्रवीण तट्टे, रमेश लोमटे, श्रीकांत गजभिये, प्रशांत मनोहरे, सरस्वती तंतरपाळे, रणजीत तट्टे, ग्रा.पं.सदस्य संध्या दुगाणे, चंद्रकांत गोरे यांनी परिश्रम घेतले.

-----------------

Web Title: Top in Lehegaon Gram Panchayat district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.