एकाच दिवशी अंबाड्यात तीन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:13 IST2021-05-26T04:13:08+5:302021-05-26T04:13:08+5:30

स्थानिक सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी विलास तडस (५७) यांना कोरोनामुळे अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात ...

Three deaths in Ambada on the same day | एकाच दिवशी अंबाड्यात तीन मृत्यू

एकाच दिवशी अंबाड्यात तीन मृत्यू

स्थानिक सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी विलास तडस (५७) यांना कोरोनामुळे अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले,मुलगी भाऊ असा परिवार आहे. तर स्थानिक कोतवाल सुभाष पवार यांचे वडील दम्मूजी पवार (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. तसेच विनोद मावंदे यांच्या पत्नी आशा मावंदे (४५) यांचे आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. दोन महिन्यात अंबाडा गावात कोरोना-१९ तथा विविध आजाराने १० ते १२ व्यक्तींचा मृत्यू झाला.

.

Web Title: Three deaths in Ambada on the same day