शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत एक प्रभाग -एक सदस्य प्रणालीच हवी

By admin | Updated: May 26, 2016 01:13 IST

महानगरपालिका निवडणूकीसाठी बहुसदस्यीय प्रणाली ऐवजी एक प्रभाग एक सदस्य ही प्रणाली ठेवण्यात यावी, ...

रिपाइं आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअमरावती : महानगरपालिका निवडणूकीसाठी बहुसदस्यीय प्रणाली ऐवजी एक प्रभाग एक सदस्य ही प्रणाली ठेवण्यात यावी, अशी आग्रही मागणी रिपाइंची जिल्हाध्यक्ष प्रदीप दंदे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.२०१७ ला राज्यातील १० महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पध्दतीने निवडणुका घेण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. ही बाब छोटया पक्षांना व प्रभागातील समाजसेवकांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुका या एक प्रभाग, एक सदस्य या पध्दतीनेच घेण्यात याव्या यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे घोषित आंदोलनाचा भाग म्हणून आज निवेदन देण्यात आले. एक सदस्यीय प्रणालीत बंडखोरी वाढते व अपक्ष निवडून येतात हे या मागचे कारण सांगितले जाते तर दुसरीकडे ५० टक्के महिला आरक्षण झाल्याने प्रभागात महिला व पुरुषांना लढता यावे, म्हणून द्विसदस्यीय आणली २०१२ च्या निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळत नाही त्यांनाही ती मिळावी या हेतूने चार सदस्यांचा एक प्रभाग या पध्दतीने निवडणुका घेण्यात याव्या या मागचे सुत्र आहे. प्रभागाच्या सिमा या वाढल्याने नगर सेवकांना मर्यादित विकास निधीमध्ये मोठी लोकसंख्या असलेल्या प्रभागाचे विकासाचे नियोजन करणे अशक्य होते शिवाय प्रभागात एकाच विचाराचे वा पक्षाचे नगर सेवक निवडून येत नसल्याने वार्डाचा विकास हा सहमती शिवाय खोळंबतो. अमरावती महापालिकेत महापौरांचा वार्ड असो की सत्तधारी भाजपचा साई नगर प्रभाग असो किंवा अन्य प्रभाग असो यासर्व प्रभागात एकाही नगरसेवकाचे दुसऱ्या नगरसेवकाशी पटत नाही. त्याशिवाय विकास निधी खेचून आणतो एक तर त्याचे श्रेय घेतो दुसरा असे सर्व चित्र आहे. त्यामुळे जर चार सदस्यीय प्रभाग झाल्यास वार्ड विकास हा वाऱ्यावर पडणार आहे. ज्या मतदारांना विकास त्यांचे मत या प्रणालीत घेतल्या जात नाही. तेव्हा महानगरपालिकेच्या नगरसेवकांचेही मत जाणून न घेणे तसेच प्रशासनाला येणाऱ्या अडचणी काय?या विचारात न घेता सरळसरळ राज्य सरकारकडे तो विषय असल्याने राज्य सरकारला वाटेल त्या पध्दतीने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नवनवीत प्रयोग करणे ही बाब चुकीचे असल्याचे दंदे यांनी म्हटले आहे. निवेदन देतेवेळी माजी आ.अनिल गोंडाणे, रिपाइंच्या विभागीय चिटणीस महेंद्र भालेकर, गजानन वानखडे, ओमप्रकाश बन्सोड, सुनील रामटेके, आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.