शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची हजेरी अ‍ॅपवर

By admin | Updated: January 7, 2017 00:18 IST

शाळांमध्य विविध उपक्रमांचा धडाका लावणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने आता पटसंख्येवर नजर रोखली आहे.

जिल्हा परिषद सज्ज : लवकरच होणार अंमलबजावणी अमरावती : शाळांमध्य विविध उपक्रमांचा धडाका लावणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने आता पटसंख्येवर नजर रोखली आहे. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती यापुढे मोबाईल अ‍ॅपवर नोंदविण्यात येणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच हा प्रस्ताव सीईओंकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. स्थलांतरित आणि अन्य कारणांमुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकविणे जिकरीचे झाले आहे. यावर प्रशासनाने मोबाईल 'अ‍ॅप'चा उतारा शोधला आहे. वास्तविक अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग यापूर्वीही झाला आहे. आता शिक्षण विभागाने एलआयसीच्या माध्यमातून डेली अटेडन्स हा अधिकृत अ‍ॅप तयार केला जात आहे. येत्या दोन आठवड्यात याची अंमलबजावणी जिल्ह्यातील शाळांमध्ये केला जाणार आहे. येत्या दोन आठवड्यात याची अंमलबजावणी जिल्हाभरातील शाळांमध्ये केली जाणार आहे. या अ‍ॅपवर विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नोंदविण्याचे शासनाचे नियोजन आहे. शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद शिक्षकांना पुरेसा वेळ देऊन दोन आठवड्यात याची अंमलबजावणी सुरू करेल, असे संकेत आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही इंटरनेटची रेंज पोहोचली नाही. चालू शैक्षणिक सत्रापासूृन शासनाने सक्तीचा केलेला पोषण आहाराचा एमडीएम अ‍ॅपही अनेक शिक्षक दररोज 'अपडेट' करू शकलेले नाहीत. त्यातच आता दैनंदिन हजेरी मोबाईल अ‍ॅपवर नोंदविताना अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. प्रत्यके वर्ग शिक्षकाला या अ‍ॅपमध्ये आपला मोबाईल नंबर अधिकृ तपणे रजिस्टर्ड करूनच आपापल्या वर्गाची हजेरी नोंदवावी लागणार आहे. परंतु एखाद्या शाळेच्या ठिकाणी दिवसभर रेंज नसल्यास हजेरी कशी आणि केव्हा नोंदवावी याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.(प्रतिनिधी)