शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

श्री एकवीरा देवी प्रकटदिन महोत्सव आज

By admin | Updated: September 3, 2016 00:12 IST

अमरावतीचे आराध्य दैवत असलेल्या अंबा-एकवीरा देवी संस्थानमध्ये वर्षातून अनेकदा उत्सवांची रेलचेल असते.

धार्मिक कार्यक्रम : मूर्तीची खोळ पडण्याची वर्षपूर्ती अमरावती : अमरावतीचे आराध्य दैवत असलेल्या अंबा-एकवीरा देवी संस्थानमध्ये वर्षातून अनेकदा उत्सवांची रेलचेल असते. येथील एकवीरा देवीच्या मूर्तिची खोळ पडण्याच्या ऐतिहासिक व अदभूत घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त श्री एकवीरा देवी संस्थानमध्ये उद्या शनिवारी एकवीरा आईच्या मूळ रूपाचा प्रकटदिन उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये पहाटे देवीला अभिषेक व षोडषोपचारे पूजा केली जाईल. संध्याकाळी या निमित्ताने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या पर्वणीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री एकवीरा देवी संस्थानचे अध्यक्ष रमेश गोडबोले, सचिव दीपक सब्जीवाले, कोषाध्यक्ष राजेंद्र टेंबे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भोंदू, सहसचिव शैलेश वानखडे, सहकोषाध्यक्ष सुरेश कारंजकर आदींनी केले आहे. एकवीरा देवी संस्थानमार्फत दरवर्षी नवरात्रौत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्याच श्रुंखलेत आता एकवीरा देवीच्या मूळ रूपाचा प्राकट्यदिनही उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे ही भक्तांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.