शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

तेरवीच्या खर्चातून देणार शिष्यवृत्ती

By admin | Updated: October 24, 2016 00:26 IST

अपघातात मरण पावलेल्या भगोले कुटुंबातील शिक्षक उमेश भगोले यांची तेरवी न करता त्यासाठी लागणाऱ्या रकमेच्या व्याजातून ...

स्तुत्य उपक्रम : विद्यार्थ्यांना देणार बक्षिसेचांदूररेल्वे : अपघातात मरण पावलेल्या भगोले कुटुंबातील शिक्षक उमेश भगोले यांची तेरवी न करता त्यासाठी लागणाऱ्या रकमेच्या व्याजातून शालांत परीक्षेत प्रथम क्रमांकाने गुण प्राप्त करणाऱ्या त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय भगोले कुटुंबाने घेतला आहे. या निर्णयाबद्दल भगोले कुटुंबाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महिनाभरापूर्वी वकनाथ येथील जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षक पदावर कार्यरत उमेश भगोले यांना शाळेतून धामणगावकडे परतत असताना समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनाने धडक दिली होती. या अपघातात ते जखमी झाले होते. त्यांच्यावर महिनाभरापासून नागपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. अपघातानंतर ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर ते शुद्धिवर आलेच नाहीत. उपचार सुरू असतानाच १५ आॅक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले. मात्र, भगोले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सामाजिक दायित्व पार पाडत पारंपरिक पद्धतीने त्यांची तेरवी न करता तेरवीच्या खर्चाच्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी याच शाळेतील शालांत परीक्षेत अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल भगोले कुटुंबाचे कौतुक होत आहे. (तालुका प्रतिनिधी)