शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रेती तस्करीमुळे शेतीचे बांध खचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

संघटित गुन्हेगारी करणाऱ्या या रेती तस्करांची प्रशासनात मिलीभगत असल्यामुळे एवढे निर्ढावले आहेत की, २५ खबऱ्यांची टोळी रात्रीच्या वेळी नजर ठेवण्यासाठी आणि ५०-६० मजूर नदीचे पात्र खोदण्यासाठी वापरले जातात. पाच ते दहा ट्रॅक्टर-ट्रॉलीचा ताफा ही रेती वाहून नेण्यासाठी वापरला जातो. एवढी मोठी टोळी तालुक्यात कार्यरत असताना प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे.

ठळक मुद्देलखाडच्या शेतकऱ्याची गृहमंत्र्यांना तक्रार : नदीपात्रात ठिकठिकाणी ढीग

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : सातपुड्यातून वाहत येणाऱ्या वर्णी नदीच्या काठावर असलेल्या मौजा लखाड येथील शेतीचे काठ रेती तस्करांकडून होत असलेल्या बेसुमार उपशामुळे ठिकठिकाणी खचले आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. रेती तस्करांच्या संघटित गुन्हेगारीमुळे शेतकरी त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास धजावत नाहीत. तथापि, स्वप्निल आखरे या शेतकऱ्याने पुराव्यांसह तक्रार महसूल व पोलीस प्रशासन आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.संघटित गुन्हेगारी करणाऱ्या या रेती तस्करांची प्रशासनात मिलीभगत असल्यामुळे एवढे निर्ढावले आहेत की, २५ खबऱ्यांची टोळी रात्रीच्या वेळी नजर ठेवण्यासाठी आणि ५०-६० मजूर नदीचे पात्र खोदण्यासाठी वापरले जातात. पाच ते दहा ट्रॅक्टर-ट्रॉलीचा ताफा ही रेती वाहून नेण्यासाठी वापरला जातो. एवढी मोठी टोळी तालुक्यात कार्यरत असताना प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे.तक्रारींचा ओघ वाढला की, दाखविण्यापुरता एखादा ट्रॅक्टर जप्त करून थातूरमातूर दंडात्मक कारवाई केली जाते. पण, या रेती चोरीमुळे नदीचे पात्र आणि दोन्ही काठ खरडून निघाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खोल नदीपात्रात कोसळून पडत आहेत. लखाड येथील नदीपात्रात धुमाकूळ घालणारे रेती तस्कर शेताच्या नुकसानास जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :sandवाळू