शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची चाळण; किती लावणार ठिगळं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

संततधार पावसामुळे परतवाडा-अमरावती हा आंतरराज्य महामार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व खड्डे भरण्याची डेडलाइन असताना, चाळण झालेल्या रस्त्याला ठिगळं लावायची तरी किती, असा प्रश्न व्यक्त होत आहे. त्यातच संथगतीने सुरू असलेले खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध संताप व्यक्त करणारे ठरले आहे.

ठळक मुद्देअमरावती मार्गावर जीवघेणा प्रवास : सार्वजनिक बांधकाम विभाग ‘दिन में ढाई कोस’

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : संततधार पावसामुळे परतवाडा-अमरावती हा आंतरराज्य महामार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व खड्डे भरण्याची डेडलाइन असताना, चाळण झालेल्या रस्त्याला ठिगळं लावायची तरी किती, असा प्रश्न व्यक्त होत आहे. त्यातच संथगतीने सुरू असलेले खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध संताप व्यक्त करणारे ठरले आहे.मुसळधार पावसात परतवाडा-अमरावती या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कालपर्यंत परतीच्या पावसामुळे माती आणि मुरूम टाकून बुजवलेले खड्डे दोन दिवसांपासून गिट्टी आणि डांबराने बुजविण्याचे कार्य सुरू आहे. विशेष म्हणजे, हा विषय ‘लोकमत’ने वारंवार लावून धरला आहे.काम संथगतीनेपरतवाडा ते आसेगावपर्यंतचा मार्ग अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या मार्गावर खड्डे बुजवण्याचे कार्य संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून ओळख असलेल्या परतवाडा-अमरावती या आंतरराज्य मार्गाची पूर्णत: चाळण झाली आहे.

कामात गती हवीसंपूर्ण रस्त्यावरच खड्डे पडल्याने किती ठिकाणी सार्वजनिक बांधकाम ठिगळ लावणार, हा रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना पडलेला गंभीर प्रश्न आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे तीव्र गतीने करण्याची मागणी आता होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा