शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर बाजार तालुक्यात ६६ सरपंचपदांचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

अनुसूचित जातीसाठी एकूण १६ सरपंचपदे असून, यात सात महिलांकरिता राखीव आहेत. अनुसूचित जमातीकरिता सात सरपंचपदे असून, तीन महिलांकरिता राखीव ...

अनुसूचित जातीसाठी एकूण १६ सरपंचपदे असून, यात सात महिलांकरिता राखीव आहेत. अनुसूचित जमातीकरिता सात सरपंचपदे असून, तीन महिलांकरिता राखीव आहेत. नामप्रकरिता एकूण १८ सरपंचपदे असून, स्त्रियांकरिता नऊ राखीव आहेत. सर्वसाधारणकरिता २५ सरपंचपदे असून, १३ महिलांकरिता राखीव आहेत.

अनुसूचित जातीकरिता कारंजा बहिरम, शिरजगाव बंड, थुगाव पिंपरी, निंभोरा, करजगाव, निमखेड, तळेगाव मोहना, घाटलाडकी व शिरजगाव कसबा (खुला), तर धानोरा पूर्णा, तुळजापूर गढी, खराळा, विश्रोली, ब्राह्मणवाडा थडी, बोराळा, देऊरवाडा (महिला) येथील सरपंचपद राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी टाकरखेडा, आखतवाडा, फुबगाव, खरवाडी (खुला) व सर्फापूर , कुरळ पूर्णा, आसेगाव (महिला) येथील सरपंचपद राखीव आहे. नामप्रसाठी सुरळी, बेलोरा, रतनपुर, मासोद, दहिगाव पूर्णा, बेसखेडा, लाखनवाडी, जैनपूर, हिरुळ पूर्णा (खुला) व रेडवा, बेलमंडळी, सोनोरी, कुरणखेड, हैदरपूर, तळवेल, राजना, बेलज, बोदड (महिला) येथील सरपंचपदे राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाला जसापूर, काजळी, सर्फाबाद, वडुरा, राजुरा, वाठोडा, मिर्झापूर, जालनापूर, गोविंदपुर, बोरगाव मोहना, तळणी पूर्णा, कृष्णापूर (खुला) व कोंडवर्धा, ब्राह्मणवाडा पाठक, माधान, वणी, नानोरी, चिंचोली काळे, पिंपरी थुगाव, विरूळ पूर्णा, रसूलपुर, जवळा, तोंडगाव (महिला) येथील सरपंचपद खुले आहे.

--------------