शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी यांनीच देशात संगणकीय क्रांती केली

By admin | Updated: May 24, 2016 00:44 IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच खऱ्या अर्थाने जिल्ह्यात संगणकक्रांती केली, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले.

बबलू देशमुख : राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम अमरावती : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच खऱ्या अर्थाने जिल्ह्यात संगणकक्रांती केली, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोेजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे महासचिव संजय मापले यांनीदेखील त्यांचे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक भय्यासाहेब मेटकर यांनी केले. देशात नवतंत्रज्ञान आणण्याचे कार्य खऱ्या अर्थाने त्यांच्याच कारकिर्दीत झाले. त्यांनी नवतंत्रज्ञाच्या सहाय्याने देशाची झपाट्याने प्रगती होणार, हे हेरले होते, असे त्यांचे महान कार्य देशाला लाभले.यावेळी माजी राज्यमत्री यशवंतराव शेरेकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य विद्या देडू, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष श्रीराम नेहर, महिलाध्यक्ष छाया दंडाळे, प्रल्हाद ठाकरे, जयंत देशमुख, संजय लायदे, मनोज देशमुख, लोकसभा युवका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बबलू बोबडे, भागवतराव खांडे, सतीश धोंडे, दिलीप तायडे, अक्षय कडू, विठ्ठल सरडे, अनिकेत लायदे, राजेंद्र चौधरी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)