शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर येथील रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST

अचलपूर येथील रेल्वेचे रिझर्व्हेशन काऊंटर २३ मार्चपासून बंद पडले होते. त्यामुळे तिकीट रद्द करून पैसे परत घेण्याकरिता नागरिकांना अमरावतीला जावे लागत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू नसल्यामुळे याकरिता नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अमरावतीला जाण्याचा नाहक भुर्दंड त्यांना बसत होता. त्याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रकाशित केले होते.

ठळक मुद्देपायपीट थांबली : नागरिकांनी व्यक्त केला आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शकुंतला नॅरोगेज रेल्वेपाठोपाठ लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले अचलपूर येथील रेल्वेचे रिझर्व्हेशन काऊंटर अखेर सोमवारी उघडले गेले. धावत असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाची आणि ज्यांना तिकीट रद्द करून पैसे परत घ्यायचे आहेत, त्यांच्याकरिता ही सोय आता या काऊंटरवर उपलब्ध झाली आहे.
अचलपूर येथील रेल्वेचे रिझर्व्हेशन काऊंटर २३ मार्चपासून बंद पडले होते. त्यामुळे तिकीट रद्द करून पैसे परत घेण्याकरिता नागरिकांना अमरावतीला जावे लागत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू नसल्यामुळे याकरिता नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अमरावतीला जाण्याचा नाहक भुर्दंड त्यांना बसत होता. त्याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर लागलीच सोमवारी हे रिझर्व्हेशन सेंटर सुरू करण्यात आले. नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्यापाठोपाठ ब्रॉडगेज रेल्वे सुरू व्हावी, अशी अपेक्षासुद्धा व्यक्त केली.

वेळ वाढवली
अचलपूर येथील रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटरवर लॉकडाऊनपूर्वी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षणाची आणि तिकीट रद्द करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. सोमवारी उघडल्या गेलेल्या या काऊंटरची वेळही आता वाढविण्यात आली आहे. आता हे काऊंटर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे