शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
3
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
4
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
5
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
6
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
7
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
8
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
9
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
10
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
11
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
12
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
13
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
14
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
15
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
16
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
17
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
18
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
19
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
20
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
Daily Top 2Weekly Top 5

शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला न्यायालय उठेपर्यंतची शिक्षा

By admin | Updated: September 24, 2015 00:11 IST

शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला दंडात्मक व न्यायालयीन कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

अमरावती : शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला दंडात्मक व न्यायालयीन कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. ओमप्रकाश सूरजमल शर्मा (४५, रा.जवाहर रोड) असे आरोपीचे नाव आहे. मोरबाग परिसरातील रहिवासी जयप्रकाश गजाधर नागलिया (५४) त्यांच्या पत्नीसोबत १४ जानेवारी २०१२ रोजी जवाहर मार्गावरील एका प्रतिष्ठानात खरेदीसाठी गेले होते. त्या दुकानासमोर वाहनांची गर्दी असल्यामुळे जयप्रकाश यांनी शेजारच्या एका व्यापारी प्रतिष्ठानासमोर दुचाकी उभी केली होती. त्यावेळी आरोपी ओमप्रकाश शर्मा याने जयप्रकाशला शिवीगाळ केली आणि मारहाणीची धमकी दिली. याबाबत जयप्रकाश यांनी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलीस शिपाई संजय देशमुख व पांडुरंग कट्यारमल यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (४) एम.ए.शिलार यांच्या न्यायालयात सरकारी अभियोक्ता आशा ठाकरे यांनी सात साक्षीदारांची तपासणी केली. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर आरोपीचा दोष सिध्द झाला. न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम २९४, ५०४, ५०६, ५०९ अन्वये सदर शिक्षा सुनावली. या कालावधीत आरोपी पोलिसांच्या निगराणीत न्यायालयात बसले होते. तसेच प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास तसेच भादंविच्या कलम ३२३ नुसार १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)