विधिमंडळाची पंचायत राज समिती ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात होती. समितीने पहिल्या दिवशी सन २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदा संदर्भात सीईओ व संबंधित खातेप्रमुखांनी साक्ष नोंदविली. दुसऱ्या दिवशी ८ ...
जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनेलला आघाडी मिळाल्याचा आनंद साजरा करताना अमरावती येथे विश्रामगृह परिसरात सहकार पॅनलचे नवनियुक्त संचालक वीरेंद्र जगताप यांनी उत्साहाच्या भरात राज्यमंत्री बच्चू कडू यांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्ह ...
पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केल्यामुळे वाहन असलेल्यांचा कौटुंबिक खर्च वाढला आहे. प्रवासावर मर्यादा आल्या आहेत. प्रवास महागला आहे. मालवाहतूक महागल्यामुळे धान्यासह किराणा आणि भाजीपाल्याच्या किमती आधीच वाढल्या आहेत. याने कौटुंबिक खर्चावर मर्यादा आल्या आहे ...
अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. मोहन खेडकर यांनी कुलगुरू बंगल्यावरील कर्मचारी आणि सोई-सुविधांची माहिती दडवून ठेवल्याबाबत आयकर विभागाने नोटीस बजावली होती. ६० लाखांचा आयकर घोळ निस्तारण्यासाठी ही कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती आहे. ...
अमरावतीत एका कथित प्रियकराने तरुणीला लग्न कर नाहीतर तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करीन अशी धमकी दिली. इतकेच नव्हे तर, तरुणीचा बदनामीकारक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा वाद आता चांगलाच पेटला असून भविष्यातही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री बच्चु कडू व माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी जिल्हा ढवळून निघाला आहे. ...
जिल्हाधिकारी पवनीत कौर व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी पहाटे अंबादेवी मंदिरात दर्शन घेऊन सुरक्षाविषयक बाबींची पाहणी केली. प्रथेनुसार भक्त आधी अंबादेवीचे दर्शन घेतात व नंतर एकवीरा देवीचे दर्शन घेतात. त्यानुसारच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे ...
नवरात्रीत अनेकजणांचा ९ दिवसांचा उपवास असतो. या उपवासातील शाबुदाना खिचडी, वडे, चिप्स आदि पदार्थांची चंगळ असते. मात्र, हे पदार्थ तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, याचा विचार तुम्हीच करायला हवा. ...
विदर्भातील सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे कौंडण्यपूर(Kaudanyapur) येथील रुक्मिणी मातेचे मंदिर अद्याप बंदच आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्याबाबत तयारी पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सकाळपासून हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. ...
कौर यांनीही फडणवीसांची री ओढली, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाचं कौतुकही केलंय. पोटनिवडणुकीतील निकालातून हे स्पष्ट होत आहे की, महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला साथ दिली अन् कोणाला नाही ...