नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानमधील अणुकरारामुळे सरकार चिंतित असून आम्ही हा मुद्दा चीनकडे उपस्थित केला आहे, तथापि भारताने स्वत:चे हित जपण्यासाठी पूर्णपणे तयारी केलेली आहे. आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत. धमक्या हाणून पाडण्याची पूर्ण तयारी आहे, देशाला कोणत ...
नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि दक्षता आयुक्तांची नियुक्ती परवानगीविना करू नये असे बजावतानाच सवार्ेच्च न्यायालयाने या पदांच्या निवडीसंबंधी सर्व तपशील सरकारकडून मागवला आहे. ...
नवी दिल्ली : गेल्यावर्षी देशभरातील किती बँक एटीएममध्ये लुटमारीच्या घटना घडल्या याची माहिती केंद्र सरकारकडे नसल्याचे गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी बुधवारी राज्यसभेत खा. विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. ...
पुरोगामी शिक्षक संघटना नागपूर : महाराष्ट्र राज्यासाठी स्वतंत्र आर.टी.ई. (राईट टू एज्युकेशन) कायदा लागू करावा, शिक्षण क्षेत्र अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट नसावी यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक् ...