वडाळी येथील देशी दारु विक्रीचे दुकान कायम हद्दपार करण्याची लढाई महिलांनी जिंकल्यानंतर आता नव्याने सात देशी दारुविक्री दुकानांचा प्रश्न पेटणार आहे. ही दुकाने हद्दपार करण्यासाठी अनेक ...
मोर्शी पंचायत समितीमध्ये कार्यरत एका सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या नावाने बनावट प्रस्ताव तयार करून रजा रोखीकरणाची देयके काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या येथील पंचायत समितीचे ...
आईबाबांच्या स्वप्नातील ती 'फुलराणी'च. लाडाकौतुकात वाढलेली. जाळे पसरवून बसलेल्या तरुणाच्या सापळ्यात ती बेमालूमपणे अडकली. वर्धेहून तो अमरावतीत आला. घरातून निघून ती तपोवनच्या बालगृहात गेली. ...
अग्निशमनच्या नियमाकडे दुर्लक्ष : कारवाईमुळे व्यापारी त्रस्तनागपूर : नियमानुसार बांधकाम नसल्याने गांधीबाग येथील पंजवानी मार्केटचा वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मार्केट असुरक्षित असल्याने येथील वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहि ...
गेल्यावर्षी लहान मुलाने शेतीवरच्या कर्जापायी आत्महत्या केली. शासनातर्फे एक लाखाची मदत मिळाली; तथापि कर्जाची रक्कम कायम होती. मोठ्या मुलाने पुण्यातील एका कारखान्यात रात्रंदिवस ...
विदर्भातील उपसा जलसिंचन सहकारी संस्थेच्या भागधारक शेतकऱ्यांवर असलेले १०६ कोटी रुपये कर्ज माफ व्हावे, याकरीता शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करुनही काहीच प्राप्त न झाल्यामुळे तब्बल ७२ उपसा ...
राज्याच्या पणन विभागाने कृषी मालावर मालाच्या विक्री मूल्यावर घेतली जाणारी आडत कपात वसुली बंद करण्याचे आदेश शनिवारी जारी केले. खरेदीदाराकडून शेकडा एक टक्के आडत घेण्याचा ...
गेल्या तीन वर्षांत महापालिकेने शहरात नगरोत्थान आणि रस्ते दुरुस्तीच्या शिर्ष्यातंर्गत ४० ते ५० कोटी रुपयांची कामे केली आहेत. ही विकास कामे नागरिकांच्या हितासाठी करण्यात आली असून रस्ते, ...