नवी दिल्ली-माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अटलजींच्या जन्मदिनाला सुशासन दिनाच्या रूपात साजरा करण्याच्या व त्याकरिता स्वत:ला समर्पित करण ...
विदर्भातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या बहिरमबुवांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. राहुट्यांसह विविध खेळणींची दुकाने, आकाश पाळणे, भिंगरीवाले, मिठाई, कापड दुकानांनी यात्रा बहरली आहे. ...
जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरु पाहणाऱ्या बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती काराखान्याला येत्या जानेवारी महिन्यात शुभारंभ होणार आहे. या कारखान्याच्या पायाभरणीला रेल्वेमंत्री ...
जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला उपस्थित राहण्याचे लेखी आदेश दिल्यानंतरही जिल्ह्यातील १४ पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेतील काही अधिकारी अनुपस्थित होते. ...
तपोवन वसतिगृहातील दोन मुलींवरील बलात्काराच्या घटनेने शहराची प्रतिमा डागाळली. पूर्वीपासूनच हा प्रकार सुरु होता. परंतु व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार उघडकीस येऊ शकला नाही. ...
नजीकच्या कोठा फत्तेपूर येथील काजल हटवार या ११ वर्षीय मुलीच्या डोळ्यातून गोचिड निघाल्याची घटना ताजी असतानाच आता तिच्या डोळ्यांमधून आता खडे, हूक आणि डाळ-तांदूळ निघू लागल्याच्या ...
विष प्राशन केलेल्या अवस्थेत इर्विनमध्ये दाखल झालेल्या चेतना मनोज राऊत (३०,सालोरा खुर्द) या महिलेचा मंगळवारी सायंकाळी ४ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी ...
तपोवनला पालकत्त्व देण्यात आलेल्या अंबाचे वास्तव्य एका शासकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात आहे. 'केअर अॅन्ड प्रोटेक्शन' कायद्यांतर्गत अंबाची संपूर्ण जबाबदारी बालगृहाकडे असावी, असे अपेक्षित आहे. ...