सहायक नोडल अधिकारी पंकज जी. मुदगल व नीरज तिवारी यांनी शंकरबाबांची वझर येथे भेट घेत सर्व मतदारांना मतदानाकरिता प्रेरित करण्याकरिता मार्गदर्शन व आवाहन करण्याची विनंती केली होती. ...
जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या घोषणेसंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, "खरे तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जो काही निर्णय घेतला, त्याला फार उशिरा केला." ...
Amravati News: जंगलात वडील, काकांबरोबर बांबू आणण्यासाठी गेलेल्या आदिवासी युवकावर वाघाने हल्ला करीत ठार केले. रविवारी दुपारी १२ वाजता ही घटना उघडकीस आली. या घटनेने हरिसाल, केसरपूर पंचक्रोशीत दहशत पसरली आहे. ...