माहे मे, आॅगस्ट व सप्टेंबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे. ...
यवतमाळ येथून अमरावतीकडे अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक नवनियुक्त तहसीलदाराने पकडून थेट पोलीस कारवाई केली आहे़ महसूल प्रशासनात कोणतीही नियमबाह्य कामे होणार नाहीत. ...
युसीएनवर कारवाईने केबल प्रसारण ठप्प ३० कोटीपेक्षा अधिक कर थकीत : सेमिफायनल मॅच पूर्वी प्रसारण बंद पडल्याने ग्राहकांमध्ये असंतोष नागपूर : करोडो रुपयांचा करमणूक कर थकीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाच्या चमूने यूसीएन केबल नेटवर्कच् ...
नवी दिल्ली : वयस्क आणि महिलांसाठी शयनयान श्रेणीच्या प्रत्येक डब्यातील खालचे चार बर्थ तर लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेसमध्ये महिलांसाठी डब्याच्या मधल्या भागातील सहा जागांचा कोटा आरक्षित ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. वयस्क आणि महिलांचा प्र ...
नवी दिल्ली : देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा दूरसंचार स्पेक्ट्रमचा लिलाव १९ दिवसानंतर बुधवारी पूर्ण झाला. विक्रमी बोलींमुळे सरकारच्या खजिन्यात सुमारे १.१० लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. दूरसंचार स्पेक्ट्रममधील चार बँडसाठी निविदांच्या एकूण ११५ ...