मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 88 850 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण 6. 51 टक्के मतदान मुंबई - कांदिवली पूर्वेत मतदान केंद्र शोधण्यासाठी रांगा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे मतदारांमध्ये रोष पनवेल - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सकाळी ९.३०पर्यंत ८ टक्के मतदानाची नोंद
वाळुसाठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची शासन तयारी करीत असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा.... ...
शेतकरी जगला तर आपण जगू. त्यामुळे खरीप पीक हंगामात कर्ज वाटप करताना कागदी घोडे नाचवू नका. ...
तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. दोन दिवस १०८ मि.मी. पावसाची नोंद झाली. ...
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. महामार्गावरील पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी दुतर्फा मातीच्या नाल्या काढल्या आहेत. ...
भारतीय परंपरेने विश्वाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे योग. आरोग्य संवर्धन, मन:शांती आणि सकारात्मकतेच्या ... ...
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय ... ...
जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यांत मान्सूनचा पाऊस पडला आहे. ...
भारत भूमिला महान तपस्वी लोकांची भूमी म्हणून ओळखले जाते. ‘योग’ हा या भारत भूमिला मिळालेला वारसा असून.. ...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यध्य राहुल गांधी यांनी ३० एप्रिल २०१५ रोजी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे .. ...
'उघडयावरील खाद्यान्न अमरावतीकरांच्या मुळावर' या मथळ्याखाली ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित करताच खाद्यान्न ... ...