पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 88 850 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण 6. 51 टक्के मतदान
रेल्वे स्थानकावर ‘लगेज स्कॅनर’ मशीन अधूनमधून बंद ठेवली जाते. ...
सद्यस्थितीत बडनेरानगरीचा पायी फेरफटका मारला असता महापालिकेने रचलेले विकासाचे मनोरे एकामागोमाग एक कोसळत आहेत. ...
येथील ब्रिटिशकालीन बैलबाजार, आठवडी बाजार, कोंडवाडा आदी परिसराला घाणीचा वेढा पडला असून... ...
सन २०१४ च्या २७ जुलै रोजी पूर्णा व चारघड नदीकाठच्या सुमारे १५० गावांना महाप्रलयाचा फटका बसून ३ जीव गेले. ...
तालुक्यातील एकूण चार किशोरवयीन, जन्मजात आणि आर्थिक ऐपत नसणाऱ्या मधुमेहींना ... ...
धारणी शहरालगत दिया येथील शेत सर्वे नं. १२ मधील पाच हेक्टर शासकीय जागा १५ वर्षांच्या लीजवर यशराज माईन्स कंपनीला देण्याची... ...
नैसर्गिक आपत्ती आणि वाढत्या महागाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ...
अमरावती जिल्हा आपत्तीप्रवण आहे. वर्षभर आग, पूर, वीज, चक्रीवादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तींचा मारा सुरु असतो. ...
जगातील सर्व धनापेक्षा सर्वश्रेष्ठ धन म्हणजे आरोग्य धन आणि संतोषधन. ...
दोन जिल्ह्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी पुरविणाऱ्या बगाजी सागर धरणात ७३़७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून... ...